|
|
Sign the GuestBook
ह.भ.प. श्रीधर महाराज देहूकर यांनी संक्षिप्त चरित्र छान लिहिले आहे. दोन दिवस वाचन केले.त्यावेळी जाणवले संतांनी भरभरून दिले आहे. तुकोबांच्या अभंगांच अविरत मंथन चालू आहे. सातत्याने त्यातून अनुभवाचे वेचे मिळत आहेत. संत तुकाराम मनाला भावतात. अभंगातून , त्यांच्या वाणीतून जी शब्द निर्मिती झाली आहे, त्याची गोडी अवीट आहे. जीवन जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी आहे.
उषा पटवर्धन.
पुणे.
८ नोव्हेंबर, २००७.
आज या संकेतस्थळाला भेट देण्याचा योग आला. परमानंद झाला.
विजय कचरे.
लासलगांव.
७ नोव्हेंबर, २००७.
तो आपला अधिकार नव्हे.
जगन्नाथ शंकर दैने.
मुंबई.
७ नोव्हेंबर, २००७.
तुकारामांच्या लौकिकाला साजेशी आणि तुकोबांचा संपूर्ण अभ्यास करून बनवलेल संकेतस्थळ पहाताना एक वेगळा अनुभव येतो.
हेमंत दिवटे,
मुंबई.
४ नोव्हेंबर, २००७.
खूप छान आहे. संकेतस्थळ सहज आणि माहितीपूर्ण आहे.
सत्यजीत नलावडे.
वूडब्रीज, न्यू जर्सी, अमेरिका.
३ नोव्हेंबर, २००७.
आम्हा घरी धन शब्दांची रत्ने ... .
अप्रतिम.
मयूर निम्बाळकर.
पुणे.
२७ ऑक्टोबर, २००७.
तुका माझा सखा आहे.
आन विठ्ठलाची वाहे.
तुकुनी तुकुनी जीव गेला.
आता भेटवी विठ्ठला.
जगद्गुरु तुकाराम शुद्ध करा माझी वाणी.
दावी कैवल्याचे सुख, हरा सर्व दैन्य दु:ख.
चार अक्षरे वाकुडे तुझ्या कृपे लिहिले बरे.
तुकोबा वेबे येता घरा, तोची दिवाळी दसरा.
राजेंद्र पारिजात.
कोल्हापूर.
७ ऑक्टोबर, २००७.
तुकाराम महाराजांचा विजय असो. तुमचे हार्दिक अभिनंदन.
हनुमंत.
मुंबई.
६ ऑक्टोबर, २००७.
धर्माचे पालन । करणे पाषाण खंडन ॥.
This website is doing the action of this verse.
Raghunath Das.
Chennai.
25th September, 2007.
साईट पाहून आंनद झाला. सर्वांगिन प्रगतिच्या शुभेच्छा.
किसन मोरे.
ठाणे.
२३ सप्टेंबर, २००७.
जबरदस्त !!!
स्वपनिल मोरे.
देहू.
१८ सप्टेंबर, २००७.
तुकाराम महाराज हे सर्व जगाचे गुरु आहेत. हिंदूंचे परम मार्गदर्शक आहेत.
प्रविण पैठणकर
श्रीरामपूर
१२ सप्टेंबर, २००७.
संत तुकाराम यांची माहिती तुम्ही सर्व जगभर प्रसारित केली आहे. अभिनंदन.
मधुकर गोगटे
पुणे
२९ ऑगस्ट, २००७.
खूप छान साईट आहे.
पूर्वा.
बदलापूर.
१८ ऑगस्ट, २००७.
नमस्ते.
संचालक, महोदय .
धन्य आजि दिन । संतांचे दर्शन ।
त्या महापुरुषाला अनन्त नमन ।
धन्यवाद
श्री. नरेन्द्र कापरे,
लीवरमोर,
अमेरिका
२८ जुलाई, २००७
Previous GuestBook
|